सातबारा Watch

← अहिल्यापूर

Ferfar #2171 · अहिल्यापूर

शिरपुर, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1, 102/1
Talathi
जयेशकुमार नवनाथसींग राजपूत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 मा. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर तथा तहसीलदार सो. शिरपूर यांचे समोर दि. 25.08.2026 रोजी शेतजमीनधारक 1) गिताबाई एकनाथ पाटिल 2) ताराबाई केशव पाटिल 3) पंढरीनाथ एकनाथ पाटिल 4) भगवान एकनाथ पाटिल 5) हिराबाई सुरेश पाटिल 6) आशाबाई शांतीलाल पाटील 7) गणेश शांतीलाल पाटील 8) जनार्दन शांतीलाल पाटील 9) मंगलाबाई लोकेश पाटील रा. ताजपुरी ता. शिरपूर जि. धुळे यांनी सत्यप्रतिज्ञापत्रांवये कौटुंबिक वाटणीपत्र करून दिले आहे त्यात त्यांनी आपल्या कब्जेहक्कातील मौजे अहिल्यापुर शिवारातील गट क्रं 101/1, क्षेत्र 0.58 हे.आर, आकार रु 5.75 पैसे कब्जेदार सदरी 1) गिताबाई एकनाथ पाटिल 2) ताराबाई केशव पाटिल 3) पंढरीनाथ एकनाथ पाटिल 4) भगवान एकनाथ पाटिल 5) शांतीलाल एकनाथ पाटिल 6) हिराबाई सुरेश पाटिल यांचे नावे असून तसेच मौजे अहिल्यापुर गट क्र.102/1 क्षेत्र 1.91हे.आर, आकार 18.25 कब्जेदार सदरी 1) गिताबाई एकनाथ पाटील 2) ताराबाई केशव पाटील 3) पंढरीनाथ एकनाथ पाटील 4) भगवान एकनाथ पाटील 5) हिराबाई सुरेश पाटील 6) आशाबाई शांतीलाल पाटील 7) गणेश शांतीलाल पाटील 8) जनार्दन शांतीलाल पाटील 9) मंगलाबाई लोकेश पाटील यांचे नावे दाखल असुन सदर गटाचे खालील प्रमाणे आपसात समजुतीने जंगल परिस्थितीनुसार कौटुंबिक वाटणीपत्र करून दिले आहे. वाटणीपूर्वी धारण जमिनीचा तपशील: गट क्रं 101/1, क्षेत्र 0.58 हे.आर, आकार रु 5.75 पैसे कब्जेदार सदरी 1) गिताबाई एकनाथ पाटिल 2) ताराबाई केशव पाटिल 3) पंढरीनाथ एकनाथ पाटिल 4) भगवान एकनाथ पाटिल 5) शांतीलाल एकनाथ पाटिल 6) हिराबाई सुरेश पाटिल गट क्र.102/1 क्षेत्र 1.91हे.आर, आकार 18.25 कब्जेदार सदरी 1) गिताबाई एकनाथ पाटील 2) ताराबाई केशव पाटील 3) पंढरीनाथ एकनाथ पाटील 4) भगवान एकनाथ पाटील 5) हिराबाई सुरेश पाटील 6) आशाबाई शांतीलाल पाटील 7) गणेश शांतीलाल पाटील 8) जनार्दन शांतीलाल पाटील 9) मंगलाबाई लोकेश पाटील वाटणी नंतर धारण जमिनीचा तपशील: गट नं 101/1, क्षेत्र हे. 0.58 आर, पो.ख. हे. 0.00 आर, आकार रु. 5.75 पैसे, दिशा- संपुर्ण, कब्जेदार- आशाबाई शांतीलाल पाटील गट नं 102/1, क्षेत्र हे. 0.25 आर, पो.ख. हे. 0.00 आर, आकार रु. 7.93 पैसे, दिशा- पुर्वेकडील भाग, कब्जेदार- आशाबाई शांतीलाल पाटील गट नं 102/1, क्षेत्र हे. 0.83 आर, पो.ख. हे. 0.00 आर, आकार रु. 7.93 पैसे, दिशा- मधला भाग, कब्जेदार- भगवान एकनाथ पाटील गट नं 102/1, क्षेत्र हे. 0.83 आर, पो.ख. हे. 0.00 आर, आकार रु. 2.39 पैसे, दिशा- पश्चिमेकडील भाग, कब्जेदार- पंढरीनाथ एकनाथ पाटील याप्रमाणे शेतजमीनधारक पंढरीनाथ एकनाथ पाटील यांनी केलेल्या अर्जान्वये तसेच त्यांनी मा. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर तथा तहसीलदार सो. शिरपूर यांचेसमक्ष करून दिलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रांवये वाटणी करून दिलेली आहे. तसेच वरील वाटणी पत्राबाबत वारसांची पूर्ण संमती असून भविष्यात कुठल्याही प्रकारचा वाद उद्भवल्यास तो या लेखान्वये रद्दबादल असेल. सदर गटाचे वरील प्रमाणे वहिवाट रस्त्याच्या हक्कासह, उताऱ्यावर असलेल्या इतर हक्कातील बोजे व शर्ती कायम ठेवून मा. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर तथा तहसीलदार सो. शिरपूर यांचेसमक्ष करून दिलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रांवये वाटणी केली असे. (अर्ज, जबाब, मा. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर यांचे समक्ष केलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रावरुन)