Ferfar #10728 · थाळनेर
शिरपुर, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा शिरपुर
गहाणखत लिहुन देणार : दगडू मिठाराम मराठे रा. थाळनेर यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5843-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 970/2/अ/1, 970/2/ब, 971/1/अ, 971/1/क क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दगडू मिठाराम मराठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.