Ferfar #3297 · तोदे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/1
- Talathi
- शालिनी बाबुलाल गांगुर्डे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा हिसाळे
लिहून घेणार : सुरजमल मोहनलाल जैन
यांनी सर्व्हे क्रमांक : 157/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचा कडून पीककर्ज र रु 5000/-बोजा - 1956
सर्व्हे क्रमांक : 157/1 तपशिल : दिनांक 23/03/2022 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे चा सुरजमल मोहनलाल जैन यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 2689
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अन्वये पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेच्या नील दाखलावरोन नोंद घेतली असें.)