सातबारा Watch

← तोदे

Ferfar #3298 · तोदे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
112/3, 112/5
Talathi
शालिनी बाबुलाल गांगुर्डे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,शाखा हिसाळे लिहुन घेणार : भाईदास सरदार वंजारी यांनी सर्व्हे क्रमांक 112/3 वर घेतलेला बोजा दिनांक 18/12/2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे चा भाईदास सरदार वंजारी यांच्या नावे र.रु.175000/- कर्ज.- 2463 सर्व्हे क्रमांक 112/5 वर घेतलेला बोजा दिनांक 18/12/2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे चा भाईदास सरदार वंजारी यांच्या नावे र.रु.175000/- कर्ज.- 2463 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचा नील दाखलावरोन नोंद घेतली असे.)