Ferfar #3304 · तोदे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/2/अ
- Talathi
- शालिनी बाबुलाल गांगुर्डे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा हिसाळे
लिहून देणार : मोहन नारायण पाटील रा. तोदे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 466 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 107000/- मात्रचे पिककर्ज घेऊन गट नंबर 134/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट शाखा हिसाळे यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 107000/-मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे प्रतिज्ञापत्रवरोन नोंद दाखल केली असे.)