सातबारा Watch

← तोदे

Ferfar #3308 · तोदे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
189/1/अ/1/अ/2, 190/3, 34/1/अ
Talathi
शालिनी बाबुलाल गांगुर्डे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे लिहुन घेणार : महेंद्र रामलाल पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 189/1/अ/1/अ/2 तपशील : दिनांक 17/12/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे चा महेंद्र रामलाल पाटील यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज.- 2172 सर्व्हे क्रमांक 190/3 तपशील: दिनांक 17/12/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे चा महेंद्र रामलाल पाटील यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज.-2172 यांनी सर्व्हे क्रमांक 34/1/अ तपशिल : दिनांक 17/12/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे चा महेंद्र रामलाल पाटील यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज.- 2172 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचा नील दाखलावरोन नोंद घेतली असे.) .