सातबारा Watch

← तोदे

Ferfar #3313 · तोदे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
252, 303/6/ब
Talathi
शालिनी बाबुलाल गांगुर्डे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे लिहुन घेणार : मनोहर गुलाब पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 252 वर घेतलेला बोजा दिनांक 16/07/2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे चा मनोहर गुलाब पाटील यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज.-2388 सर्व्हे क्रमांक 303/6/ब वर घेतलेला बोजा दिनांक 16/07/2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे चा मनोहर गुलाब पाटील यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज. -2388 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचा नील दाखलावरोन नोंद घेतली असे.)