सातबारा Watch

← तोदे

Ferfar #3314 · तोदे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
252, 253/1, 303/6/ब
Talathi
शालिनी बाबुलाल गांगुर्डे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा हिसाळे लिहून देणार : मनोहर गुलाब पाटील रा. तोदे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 499 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- मात्रचे पिककर्ज घेऊन गट नंबर 252,253/1 व 303/6/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/-मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे प्रतिज्ञापत्रवरोन नोंद घेतली असे.)