Ferfar #3316 · तोदे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/4/क
- Talathi
- शालिनी बाबुलाल गांगुर्डे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे
लिहून घेणार : सतिलाल ताराचंद पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 134/4/क तपशिल : दिनांक 01/12/2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे चा सतिलाल ताराचंद पाटील यांच्या नावे र.रु.115000/- कर्ज. - 2447
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचा नील दाखलावरोन नोंद घेतली असे.)