सातबारा Watch

← हिसाळे

Ferfar #1321 · हिसाळे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
122/1
Talathi
शालिनी बाबुलाल गांगुर्डे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा हिसाळे लिहून देणार : चंद्रसिंग अंबरसिंग परदेशी रा.हिसाळे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 456 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- मात्रचे पिककर्ज घेऊन गट नंबर 122/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट शाखा हिसाळे यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/-मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे प्रतिज्ञापत्रवरोन नोंद दाखल केली असे.)