सातबारा Watch

← तरडी

Ferfar #5508 · तरडी

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
428/3, 445/2
Talathi
रजनीकांत भावसाहेब कांगुणे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : तरडी वि.का.सो. लिहुन घेणार : सोपान डोंगर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 428/3 वर फेरफार क्रमांक 2004 ने घेतलेला बोजा तरडी वि.का.सो.हिने रू.50,000/-चे कर्ज पाईपलाईन व मोटारसाठी डि.क.घे.ता.7/5/85 सर्व्हे क्रमांक 428/3 वर फेरफार क्रमांक 2174 ने घेतलेला बोजा धुळे व नंदुरबार जि म सह बॅक शाखा बभळाज व तरडी वि का स सो यांचा र रू 350000/- मात्र चा बोजा दिनांक 24/04/2013 सर्व्हे क्रमांक 428/3 वर फेरफार क्रमांक 2781 ने घेतलेला बोजा धुळे व नंदुरबार जि म सह बॅक शाखा बभळाज व तरडी वि का स सो यांचा र रू 200000/- मात्र चा बोजा सर्व्हे क्रमांक 445/2 वर फेरफार क्रमांक 2003 ने घेतलेला बोजा तरडी वि.का.सो.रू.15,000/-डि.क.घे.ता.16/7/92 सर्व्हे क्रमांक 445/2 वर फेरफार क्रमांक 2612 ने घेतलेला बोजा धुळे व नंदुरबार जि.म.स .बॅक शाखा बभळाज तरडि विकासो यांचा र. रू 1.00.000/- रू बोजा दि 23/5/2009 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, सोसायटीचा निल दाखला व नमुना नं 9 वरून)