Ferfar #5510 · तरडी
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/2/1
- Talathi
- रजनीकांत भावसाहेब कांगुणे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा. तहसिलदार सो शिरपूर यांचेकडील आदेश क्रमांक : क्र./जमीन-1/कावि/117/2026 आदेश दिनांक : 27/10/2026 अन्वये मौजे तरडी ता. शिरपूर जि. धुळे शिवारातील खालील पोटखराब क्षेत्र वर्ग-अ लागवडीखाली आणल्यामुळे वरिल आदेश्यान्वये पुढिल प्रमाणे दुरुस्ती केली असे.
जमिन धारकाचे नाव – नंदाबाई रणछोड पाटील ग.नं 27/2/1 लागवडीखालील क्षेत्र हे 0.84 आर पो.ख. क्षेत्र हे 0.05 आर आकार रु. 2.45 पै. लागवडी खालील आणलेले पो.ख.क्षेत्र हे. 0.05 आर लागवडी खालील आणलेले एकुन क्षेत्र हे. 0.89 आर एकुण आकार रु. 2.60 पै.
(वरीलप्रमाणे आदेश्यान्व्ये नोंद केली असे)