Ferfar #3200 · बभळाज
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/3/ब
- Talathi
- रजनीकांत भावसाहेब कांगुणे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे, हिसाळे
लिहुन देणार : अशोक बळीराम पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 104/3/ब यांनी नोटरी सो. महाराष्ट्र शासन यांचेकडील नोंद क्रमांक 1020 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक बळीराम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, बँकेचे प्रतिज्ञापत्र व नमुना नं 9 वरून)