सातबारा Watch

← बभळाज

Ferfar #3204 · बभळाज

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
39/1
Talathi
रजनीकांत भावसाहेब कांगुणे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा शिरपुर गहाणखत लिहुन देणार : शारदाबाई मनोहर महाजन रा. बभळाज यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5870-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 494000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शारदाबाई मनोहर महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 494000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.