सातबारा Watch

← अजनाड

Ferfar #5386 · अजनाड

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
188/3
Talathi
शुभम मोरेश्वर रामटेके
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे, हिसाळे लिहुन देणार : सुनिल गोकुळ पाटील रा. अजनाड गट नंबर/ सर्वे नंबर 188/3 यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 464 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.24 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल गोकुळ पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,बँकेचे प्रतिज्ञापत्र व नमुना नं 9 वरून)