सातबारा Watch

← भाटपुरे

Ferfar #5662 · भाटपुरे

शिरपुर, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
264/1, 264/2
Talathi
दिनेश सुप्पडसिंग गुसिंगे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 मौजे भाटपुरे शिवारातील गट नं. 264/1, 264/2 सदर गटावरील श्री. सुनंदाबाई वासुदेव मराठे. यांच्या नावे शेतजमिनीचे त्यांनी स्वखुशीने पुडीलप्रमाणे आपसात कौटुंबिक समजुतीने खेडत असलेल्या जंगल परिस्थितिनुसार स्वत:हून स्वखुशीने सरस निरस मनाने वाटणीचे खाते माझ्या सख्या भावांचा नावे करून दिले आहे. मौजे भाटपुरे शिवारातील वाटणी करावयाचे गट गट नं. 264/1 क्षेत्र 0.50 पो.ख हे. आर. 0.00 आकार 3.25 कब्जेदार - सुनंदाबाई वासुदेव मराठे. गट नं. 264/2 क्षेत्र 0.51 पो.ख हे. आर. 0.00 आकार 3.25 कब्जेदार - सुनंदाबाई वासुदेव मराठे. वरील गटाची खालीलप्रमाणे वाटणी केली असे. गट नं. 264/1 क्षेत्र 0.50 पो.ख हे. आर. 0.00 आकार 3.25 दिशा – संपुर्ण - कब्जेदार – भरत अभिमन मराठे. गट नं. 264/2 क्षेत्र 0.51 पो.ख हे. आर. 0.00 आकार 3.25 दिशा - संपुर्ण - कब्जेदार - भरत अभिमन मराठे. वरील प्रमाणे वाटणी केली असे. (अर्ज वर्दी म. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर यांचे समोरील प्रतिज्ञापत्र, जबाब व नमुना 9 वरून)