सातबारा Watch

← भाटपुरे

Ferfar #5665 · भाटपुरे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
493/4
Talathi
दिनेश सुप्पडसिंग गुसिंगे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे , शिरपूर लिहून देणार : उमेश प्रताप चौधरी रा. भाटपुरे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 122 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये १६०००० /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 493/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील पत्र क्रमांक 122 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १६०००० /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज 9/12बँकेच्या पत्रा वरोन )