सातबारा Watch

← भावेर

Ferfar #3820 · भावेर

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
271/1
Talathi
आशा विक्रम गढरी
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,हिसाळे शाखा , शिरपूर लिहुन देणार : कमलाकर शांताराम पाटील रा. भावेर गट नंबर/ सर्वे नंबर 271/1 यांनी बँक ऑफ महाराष्ट्र ,हिसाळे यांचेकडील दस्त दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.73 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलाकर शांताराम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,प्रतिज्ञा पत्र व नमुना नं. ९ वरोन )वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.