Ferfar #3822 · भावेर
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 288/1/अ
- Talathi
- आशा विक्रम गढरी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक चोपडा , चोपडा
लिहुन देणार : डिगंबर साहेबराव पाटील रा. भावेर गट नंबर/ सर्वे नंबर 288/1/अ यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.43 वर बोजा दाखल करणेबाबत श्री डिगंबर साहेबराव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,बँकेचे डिक्लेरेशन व नमुना नं.९ वरोन ) वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.