सातबारा Watch

← भावेर

Ferfar #3823 · भावेर

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
227/2
Talathi
आशा विक्रम गढरी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,हिसाळे शाखा , शिरपूर लिहुन देणार : विलास धोंडु चौधरी रा. भावेर गट नंबर/ सर्वे नंबर 227/2 यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील दस्त दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.36 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास धोंडु चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,बँकेचे डिक्लेरेशन व नमुना नं.९ वरोन ) वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.