Ferfar #3824 · भावेर
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 224/1
- Talathi
- आशा विक्रम गढरी
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,हिसाळे शाखा , शिरपूर
लिहुन देणार : नामदेव दोधू वाघ रा. भावेर गट नंबर/ सर्वे नंबर 224/1 यांनी बँक ऑफ महाराष्ट्र ,हिसाळे शाखा यांचेकडील दस्त दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र .93 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव दोधू वाघ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,बँकेचे डिक्लेरेशन व नमुना नं.९ वरोन ) वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.