Ferfar #3825 · भावेर
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 224/1
- Talathi
- आशा विक्रम गढरी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा हिसाळे
लिहून घेणार : नामदेव दोधू वाघ
यांनी सर्व्हे क्रमांक : 224/1 तपशिल : दिनांक 10/12/2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे चा नामदेव दोधू वाघ यांच्या नावे र.रु.146000/- कर्ज. - 2957
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. (अर्ज,बँकेचा नील दाखला व नमुना नं.9 वरोन)वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.