सातबारा Watch

← भावेर

Ferfar #3826 · भावेर

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
335/1/अ, 335/1/ब
Talathi
आशा विक्रम गढरी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : अनवर्दे बु.वि.का.से.स.संस्था लि.अनवर्दे बु.ता.चोपडा जि.जळगाव लिहून घेणार : मिराबाई विनायक पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 335/1/अ तपशिल : दिनांक 06/06/2023 रोजी अनवर्दे बु वि का सेवा सह संस्था लि अनवर्दे बु चा मिराबाई विनायक पाटील यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 3402 सर्व्हे क्रमांक : 335/1/ब तपशिल : दिनांक 06/06/2023 रोजी अनवर्दे बु वि का सेवा सह संस्था लि अनवर्दे बु चा मिराबाई विनायक पाटील यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 3402 सर्व्हे क्रमांक : 335/1/अ तपशिल : अनवर्दे बु वि.का.स.सो पासुन र.रु 50000/-चा बोजा - 1036 सर्व्हे क्रमांक : 335/1/ब तपशिल : अनजेर् बु वि.क.सो यानीय रू 50,000/- चे डि.क.घे ता 21/8/02 - 1036 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.(अर्ज,सोसायटीचा नील दाखला व नमुना नं.9 वरोन ) वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.