सातबारा Watch

← भावेर

Ferfar #3827 · भावेर

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
287/2
Talathi
आशा विक्रम गढरी
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया हातेड शाखा , चोपडा लिहुन देणार : भिकन हरचंद शिरसाठ रा. भावेर गट नंबर/ सर्वे नंबर 287/2 यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया हातेड शाखा यांचेकडील दस्त दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.94 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकन हरचंद शिरसाठ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,बँकेचे डिक्लेरेशन व नमुना नं.९ वरोन ) वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.