सातबारा Watch

← भावेर

Ferfar #3828 · भावेर

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
287/2
Talathi
आशा विक्रम गढरी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया हातेड शाखा लिहून घेणार : भिकन हरचंद शिरसाठ यांनी सर्व्हे क्रमांक : 287/2 तपशिल : दिनांक 16/08/2019 रोजी सेट्र्ल बॅक ऑफ इंडिया चा भिकन हरचंद शिरसाठ यांच्या नावे र.रु.137000/- कर्ज. - 2770 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. (अर्ज,बँकेचा नील दाखला व नमुना नं.९ वरोन) वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.