सातबारा Watch

← अंजदे बु.

Ferfar #2949 · अंजदे बु.

शिरपुर, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
जयेश भटु साळुंके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 चंद्रकला मोतीलाल राजपूत , राहुल मोतीलाल राजपूत , नीना अनिल जमादार , जयश्री राहुल राजपूत यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये अर्ज दिला की त्यांच्या नावावरील मौजे अजंदे बु शिवारातील गट नं 82 क्षेत्र 5.96 हे.आर आकार 51.85 रू.पैसे पो.ख. 0.14 हे आर.च्या शेतजमीनीचे म.कार्यकारी दंडाधिकारी शिरपुर तथा तहसिलसदार शिरपुर यांचे समोर सत्यप्रतिज्ञापत्रान्व्ये त्यांनी वरील गट नंबरच्या शेतजमिन त्यांनी आपसात स्वत:हुन स्वखुशिने सरस निरस मनाने जंगलपरिस्तिथिनुसार कौटुंबिक वाटनीपत्र करुन दिले असुन त्यानुसार खाते केले असे. पुर्विचा धारण जमिनिचा तपशील : गट नं 82 क्षेत्र 5.96 हे.आर आकार 51.85 रू.पैसे पो.ख. 0.14 हे आर कब्जेदार : चंद्रकला मोतीलाल राजपूत , राहुल मोतीलाल राजपूत , नीना अनिल जमादार दिशा : संपूर्ण नंतर धारण जमिनिचा तपशील : गट नं 82 क्षेत्र 3.96 हे.आर आकार 34.45 रू.पैसे पो.ख. 0.14 हे आर कब्जेदार : चंद्रकला मोतीलाल राजपूत दिशा : द.उ बांध पश्चिमेकडील गट नं 82 क्षेत्र 2.00 हे.आर आकार 17.40 रू.पैसे पो.ख. 0.00 हे आर कब्जेदार : जयश्री राहुल राजपूत दिशा : द.उ बांध पूर्वेकडील सदर शेतजमिनिबाबत चंद्रकला मोतीलाल राजपूत , राहुल मोतीलाल राजपूत , नीना अनिल जमादार , जयश्री राहुल राजपूत यांनी केलेल्या अर्जानुसार उक्त शेतजमीन आज रोजी वहिवाट रस्त्याच्या हक्कासह तोंडी वाटनीने लिहून देणार/घेणार यांचा ताबे उपभोगात आहे. तसेच कोणत्याही न्यायालयात दावा प्रलंबित नाही भविष्यात उक्त शेतजमिनीबाबत वाद उद्भव्ल्यास त्यास लिहून देणार/घेणार जबाबदार असतील. (अर्ज , जबाब व म.कार्यकारी दंडाधिकारी शिरपुर तथा तहसिलसदार शिरपुर यांचे समोर सत्यप्रतिज्ञापत्रान्व्ये नोंद )