सातबारा Watch

← मांजरोद

Ferfar #3650 · मांजरोद

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
144, 154/2/ब/1/ब
Talathi
तुषार तुकाराम शेळके
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेट्रंल बँक ऑफ इंडीया शाखा थाळनेर ता शिरपुर जि धुळे गहाणखत लिहुन देणार : संदिप भगवान पाटील ,संदीप भगवान पाटील रा. मांजरोद यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5760-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 465313.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144, 154/2/ब/1/ब क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप भगवान पाटील ,संदीप भगवान पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 465313.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.