सातबारा Watch

← पिळोदे

Ferfar #2687 · पिळोदे

शिरपुर, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
257/2
Talathi
अमित सुरेश शिरसाठ
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मे.सिव्हील जज सो.ज्यु.डिव्हिजन शिरपूर जि.धुळे राष्ट्रीय लोक अदालत शिरपूर यांचे कोर्टात R.C.S NO. 229/2025 मधील दिनांक 13/12/2025 रोजीच्या आदेशात मौजे पिळोदा स.नं.257/2 यामध्ये कब्जेदार दंगल नामदेव गुजर,हौसाबाई दंगल गुजर,प्रेमराज दंगल पाटील,कमलबाई गोकुळ पाटील व भरत गोकुळ पाटील यांचा वरील न्यायालयात कौटुंबिक वाटनीबाबत दावा दाखल होता त्यामुळे उपरोक्त मे.न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे व नोटरी रजिस्टर नोटरी बुक नंबर 1 पेज नं.3 नं.6/2026 दिनांक 23/09/2026 अन्वये प्रतिवादी नंबर 1 दंगल नामदेव गुजर यांचे नवे असलेली 0.45 आर शेती ही वादी भरत गोकुळ पाटील यांना वाटणीने देण्यात आली तसेच प्रतिवादी नंबर 3 प्रेमराज दंगल पाटील यांच्या नावे असलेली शेती 0.46 आर ही त्यांच्याच नावे कायम ठेवण्यात आलेली आहे. मे.न्यायालयाच्या हुकूमनामा व आदेशाप्रमाणे 7/12 चे कब्जेदार सदरी फेरफार नोंद घेऊन अंमल घेतला असे.( नोटरी रजिस्टर,तहसीलदार सो. यांचे पत्र व मे.न्यायालयाच्या हुकूमनामा व आदेशाप्रमाणे )