Ferfar #12843 · वरवाडे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किरण भीमराव चौधरी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026
लिहुन देणार:-
दिलीप भिमसिंग पाटील ,पियुष दिलीप पाटील - - -रा. वरवाडे(खाता क्रमांक14435) यांचे गट/सर्व्हे क्रमांक32/1/अभिप्र/प्लॉट नं/14/A/सिंमाप्र/प्लॉट नं/14, बिगरशेती क्षेत्र 2.4863 आर.चौ.मी यापैकी पूर्वेकडील अविभक्त भाग रो हाऊस क्र. 1 चे क्षेत्र 0.8717 आर.चौ.मी
यात तळमजला आर सी सी बांधीव भाग 43.40 चौ.मी. पहिला मजला आर सी सी बांधीव भाग 36.57 चौ.मी. एकुण बांधकामाचे क्षेत्र 79.97 चौ.मी. ऊवरीत भाग बखळ क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
शितल जयेश पाटील , (खाता क्रमांक :-14826 ) गट/सर्व्हे क्रमांक 32/1/अभिप्र/प्लॉट नं/14/A/सिंमाप्र/प्लॉट नं/14 बिगरशेती क्षेत्र 0.8717 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3350000 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5133 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंदणीकृत खरेदी दस्ताची ऑनलाइन सुची क्रमांक दोन चा नक्कल वरोन नोंद दाखल केली असे.
32/1/अभिप्र/प्लॉट नं/14/A/सिंमाप्र/प्लॉट नं/14