सातबारा Watch

← वरवाडे

Ferfar #12851 · वरवाडे

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
51/2/प्लॉट
Talathi
किरण भीमराव चौधरी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा करवंद नाका शिरपुर ता शिरपुर जि धुळे गहाणखत लिहुन देणार : विनय नटवरलाल गुजराथी रा. वरवाडे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5218-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1920000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/2/प्लॉट नं/24 क्षेत्र 1.2250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनय नटवरलाल गुजराथी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1920000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 51/2/प्लॉट नं/24