सातबारा Watch

← वरवाडे

Ferfar #12854 · वरवाडे

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
59/1/प्लॉट
Talathi
किरण भीमराव चौधरी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑॅफ इंडीया शाखा शिरपुर ता शिरपुर जि धुळे गहाणखत लिहुन देणार : लताबाई गिरधारीलाल जैन रा. वरवाडे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5388-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2517000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/1/प्लॉट नं/16/A क्षेत्र 1.2937 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लताबाई गिरधारीलाल जैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2517000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 59/1/प्लॉट नं/16/A