सातबारा Watch

← वरवाडे

Ferfar #12867 · वरवाडे

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
58/1/प्लॉट
Talathi
किरण भीमराव चौधरी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एल अॅण्ड टी फायनान्स लिमीटेड शाखा शिरपुर तर्फे अधिकारी अक्षय शांतीलाल धनगर गहाणखत लिहुन देणार : विनोद राजाराम सोनवणे ,संगिता विनोद सोनवणे रा. वरवाडे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5678-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1005000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/1/प्लॉट नं/38 क्षेत्र 1.4250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद राजाराम सोनवणे ,संगिता विनोद सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1005000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 58/1/प्लॉट नं/38