Ferfar #14490 · शिरपुर बु.
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-09-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 166/2/अ/2/ब/66
- Talathi
- किरण भीमराव चौधरी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026
लिहुन देणार:-
निलेश बापू धनगर ,प्रमिला बापू धनगर - - -रा. शिरपुर बु.(खाता क्रमांक2292) यांचे गट/सर्व्हे क्रमांक166/2/अ/2/ब/66, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी यापैकी पश्चिमेकडील निममा अविभक्त भाग याचे बिगरशेती क्षेत्र 0.7500 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पवन भिला धनगर , (खाता क्रमांक :-8486)गट/सर्व्हे क्रमांक 166/2/अ/2/ब/66 बिगरशेती क्षेत्र 0.7500 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4499 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2460000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.