Ferfar #14520 · शिरपुर बु.
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किरण भीमराव चौधरी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
नथ्थु देविदास पाटील ,रविंद्र राजाराम पाटील - - -रा. शिरपुर बु.(खाता क्रमांक8406) यांचे गट/सर्व्हे क्रमांक155/1/प्लॉट नं/17, बिगरशेती क्षेत्र 2.5575 आर.चौ.मी यापैकी दक्षिणेकडील अविभक्त भाग याचे बिगरशेती क्षेत्र 1.2788 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सरलाबाई भिकुलाल चौधरी , (खाता क्रमांक :-8504)गट/सर्व्हे क्रमांक 155/1/प्लॉट नं/17 बिगरशेती क्षेत्र 1.2788 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5081 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 536000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
155/1/प्लॉट नं/17,155/1/प्लॉट नं/17