Ferfar #14560 · शिरपुर बु.
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किरण भीमराव चौधरी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : दि हस्ती को-ऑप बँक लि.दोंडाईचा शाखा शिरपूर तर्फे अधिकारी मुकेश गुरुनाथ महाजन
लिहून घेणार : प्रतिभा संदीपसिंग जमादार, उर्मिला विरेंद्रसिंग ठाकोर, मे श्री तेजाजी कृषी सेवा केंद्र प्रो.लालाराम भवरलाल जाट
यांनी सर्व्हे क्रमांक : 159/2/प्लॉट नं/3 तपशिल : प्रमाणे उर्मिला विरेंद्रसिंग ठाकोर ,प्रतिभा संदीपसिंग जमादार यानी दि हस्ती को ऑप बँक लि दोडाईचा शाखा शिरपुर ,दि हस्ती को ऑप बँक लि दोडाईचा शाखा शिरपुर यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 12843
सर्व्हे क्रमांक : 168/1/7 तपशिल : प्रमाणे उर्मिला विरेंद्रसिंग ठाकोर ,प्रतिभा संदीपसिंग जमादार यानी दि हस्ती को ऑप बँक लि दोडाईचा शाखा शिरपुर ,दि हस्ती को ऑप बँक लि दोडाईचा शाखा शिरपुर यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 12843
सर्व्हे क्रमांक : 159/2/प्लॉट नं/3 तपशिल : दिनांक 23/04/2021 रोजी दि हस्ती को-ऑप बँक लि.दोंडाईचा शाखा शिरपूर चा उर्मिला विरेंद्रसिंग ठाकोर यांच्या नावे र.रु.4000000/- कर्ज. - 11458
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक सो शिरपूर यांचेकडील रिकन्व्हेंस सुची क्रमांक 5886/2026 दि. 03/11/2026 व बँकेचे नो ड्यू सर्टिफिकेट दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
159/2/प्लॉट नं/3,168/1/7