Ferfar #28126 · दोंडाईचा
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 424
- Talathi
- उषकाल भरत मोरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर,
लिहुन देणार : कपिल गोकुळ सावंत रा. दोंडाईचा यांनी दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 116427.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 424 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कपिल गोकुळ सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 116427.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.