सातबारा Watch

← दोंडाईचा

Ferfar #28129 · दोंडाईचा

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
357/1/2/3
Talathi
उषकाल भरत मोरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रोटरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. दोंडाईचा रोटरी मार्ग गहाणखत लिहुन देणार : गोपाल ईश्वर कोळी ,समाधान ईश्वर कोळी रा. दोंडाईचा यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4292-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 357/1/2/3 क्षेत्र 4.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाल ईश्वर कोळी ,समाधान ईश्वर कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.