सातबारा Watch

← दोंडाईचा

Ferfar #28142 · दोंडाईचा

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
94/6/7/76
Talathi
उषकाल भरत मोरे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि नाशिक मर्चंटस को ऑप बँक लि. नाशिक शाखा दोंडाईचा गहाणखत लिहुन देणार : कल्पना गोरख निकम रा. दोंडाईचा यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4360-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 653164.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/6/7/76 क्षेत्र 1.0687 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना गोरख निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 653164.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.