Ferfar #28154 · दोंडाईचा
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मनिषा योगेश अग्रवाल यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मनिषा योगेशकुमार अग्रवाल ऐवजी मनिषा योगेश अग्रवाल असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार दोंडाईचा यांच्याकडील आदेश क्रमांक /जमीन/कावि/.184/2025 दि. 13/02/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/11/2025 मधील नोंदणी क्र.M25306637 अन्वये मनिषा योगेशकुमार अग्रवाल ऐवजी मनिषा योगेश अग्रवाल असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .