Ferfar #4999 · वरवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/2
- Talathi
- सपना हरिकिशन शिंदे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
हक्कसोडपत्र लिहुन देणार:- कल्पनाबाई विजयसिंग ठाकुर चारुबाई भरतसिंग ठाकुर छाया कैलास ठाकुर शोभाबाई प्रतापसिंग ठाकुर (खाता क्रमांक :- 232 ) यांचे नाव गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 29/2 वर वारस हक्काने दाखल झालेले होते त्यांनी त्यांचा हक्क
हक्कसोड लिहुन घेणार:- दिपक मधुकर ठाकूर , नितीन ओंकार ठाकुर , मिराबाई मधुकर ठाकुर , सुधीर ओंकार ठाकुर , सुरेश भिका ठाकुर यांचेकरिता दुय्यम निबंधक सिंदखेड यांचे कडील दस्त क्रमांक 3644 दिनांक 04/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.