सातबारा Watch

← वडदे

Ferfar #2354 · वडदे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/1/ब
Talathi
मुरलीधर आबाजी चौधरी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : भरत सूका कोळी रा वडदे यांनी सर्व्हे क्रमांक : 23/1/ब तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांनी र रु २१४०००/-मात्र चा बोजा ता.०४/०६/२०१४ - 1581 सर्व्हे क्रमांक : 23/1/ब तपशिल : दिनांक 08/08/2018 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा चा भरत सूका कोळी यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 1850 दिनांक 12/06/2020 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया दोंडाईचा चा भरत सूका कोळी यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1934 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज बँकेचा बोजाकमीचा दाखला वरून)