Ferfar #2349 · तावखेडा प्र.न.
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
गोजरबाई विश्वास धनगर, मंगलाबाई विश्वास धनगर, मिराबाई विश्वास कंखर, राधाबाई वामन पारखे, लताबाई संजय धनगर, सुनंदाबाई आनंदा न्याहाळदे, पांडुरंग वामन पारखे यांच्या खात्यावर मौजे तावखेडा प्रन ता शिंदखेडा शिवारात सर्व्हे नं 64/1ड क्षेत्र हे.0.60 आर पो.ख क्षेत्र हे 0.00आर आकार रु.5.10 पैसे व सर्वे नं 144/1क्षेत्र हे.2.31आर पो.ख क्षेत्र हे 0.00आर आकार रु.22.25पैसे अशी शेतजमीन होती सदर जमिनीची त्यांनी म कार्यकारी दंडाधिकारी साहेब दोंडाईचा यांचेसमोर दि 26/10/2026 अन्वये कौटुंबिक वाटणीपत्रा चे प्रतिज्ञापत्र करून दिल्याने सदर प्रतिज्ञापत्रान्वये त्यांनी आपसात समजुतीने व जंगल परिस्थितीनुसार कौटुंबिक वाटणी करून घेतली ती खालीलप्रमाणे
संपुर्ण सर्व्हे नं 64/1ड क्षेत्र हे.0.60 आर पो.ख क्षेत्र हे 0.00आर आकार रु.5.10 पैसे मिनाबाई पांडुरंग पारखे
उत्तर सर्वे नं 144/1क्षेत्र हे.1.16आर पो.ख क्षेत्र हे 0.00आर आकार रु.11.15पैसे विजय पांडुरंग पारखे
दक्षिण सर्वे नं 144/1क्षेत्र हे.1.15आर पो.ख क्षेत्र हे 0.00आर आकार रु.11.10पैसे अजय पांडुरंग पारखे
वरीलप्रमाणे वाटणी केली असून शेतजमीन ज्याचा त्याचा ताब्यात व उपभोगात आहे इतर हक्कातील शेरे बोजे कायम ठेऊन वाटणीदाराचे नावे शेतजमिनीचे खाते केले असे
(अर्ज,जबाब व प्रतिज्ञापत्र व वर्दीवरून नोंद )