सातबारा Watch

← तावखेडा प्र.न.

Ferfar #2350 · तावखेडा प्र.न.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
75/2/अ
Talathi
मुरलीधर आबाजी चौधरी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : तावखेडे प्र.न वि.का.सो लि लिहून घेणार : निंबा गांगजी गिरासे रा तावखेडे प्रन यांनी सर्व्हे क्रमांक : 75/2/अ तपशिल : तावखेडे प्र.न वि.का.सो. यानी रु.20000/- चा बोजा ता.11/04/2007 - 1353 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज सोसायटीचा बोजाकमीचा दाखला वरून)