सातबारा Watch

← तावखेडा प्र.न.

Ferfar #2351 · तावखेडा प्र.न.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
86/1
Talathi
मुरलीधर आबाजी चौधरी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : जगदिश रविंद्र धनगर रां तावखेडा प्रन यांनी सर्व्हे क्रमांक : 86/1 तपशिल : दिनांक 22/07/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा चा जगदीश रविंद्र पारखे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 2050 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज बँकेचा बोजाकमीचा दाखला वरून)