सातबारा Watch

← साहुर

Ferfar #1747 · साहुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
131/4/अ
Talathi
रोशन भगवान बहीराम
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहुन देणार : मच्छिंद्र भिका कोळी   रा. साहुर यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 131/4/अ क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र भिका कोळी  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 140000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व डिक्लेरेशन पत्रक वरून नोंद )