Ferfar #1748 · साहुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा
लिहुन देणार : आत्माराम चंद्रा कोळी रा. साहुर यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 157/1 क्षेत्र 0.46,157/2 क्षेत्र 0.46,5/1 क्षेत्र 0.63 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आत्माराम चंद्रा कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज व डिक्लेरेशन पत्रक वरून नोंद)