Ferfar #1749 · साहुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/2/2/अ
- Talathi
- रोशन भगवान बहीराम
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा
लिहुन देणार : साहेबराव भिमराव सदाराव रा. साहुर यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 79000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 109/2/2/अ क्षेत्र 0.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव भिमराव सदाराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 79000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज व डिक्लेरेशन पत्रक वरून नोंद)