सातबारा Watch

← झिरवे

Ferfar #2138 · झिरवे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
98/1/ब
Talathi
पंकज कैलास सनेर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा लिहुन देणार : शिवाजी दौलत कोळी रा. रामी गट नंबर/ सर्वे नंबर 98/1/ब यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 911 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी दौलत कोळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 911 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई हक्क प्रणाली मधील अर्ज बँक डिक्लेरेशन वरून )