सातबारा Watch

← पथारे

Ferfar #1920 · पथारे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
115/2/2/ड
Talathi
सचिन मुरलीधर कवाळे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा , लिहुन देणार : विमलबाई युवराज चव्हाण रा. रामी गट नंबर/ सर्वे नंबर 115/2/2/ड यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 960 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री विमलबाई युवराज चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 960 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई हक्क प्रणाली मधील अर्ज बँक डिक्लेरेशन वरून )