सातबारा Watch

← पथारे

Ferfar #1921 · पथारे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
72/2
Talathi
सचिन मुरलीधर कवाळे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा , लिहुन देणार : सुनिता चंद्रसिंग पवार रा. पथारे गट नंबर/ सर्वे नंबर 72/2 यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 961 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 115000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत सुनिता चंद्रसिंग पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 961 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 115000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई हक्क प्रणाली मधील अर्ज बँक डिक्लेरेशन वरून )